मॉल सुरु...
August 08, 2020
0
एकाच छताखाली सर्व सामान खरेदी करता येते,त्यामुळे नागरिकांची पहिली पसंती मॉल मधून सामान खरेदी करण्यावर असते. सामान खरेदीसाठी नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते.पण लॉकडाऊन मुळे बंद करण्यात आलेले मॉल पुन्हा चालू झाले. मॉल मधून सामान खरेदीसाठी नागरिकांनी पाठ फिरवली असल्याचं दिसून आले.
Tags
