Type Here to Get Search Results !

पोलिसांनी हटविले आंदोलन...

औरंगाबाद : क्रांती चौकात तीन दिवसापासून चालू असलेले मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलन दि.१० ऑगस्ट रोजी पोलीसांनी हटविले. हे आंदोलन हटवल्याने मराठा क्रांती ठोक मोर्चा च्या समर्थकांनी तीव्र संताप व्यक्त केला.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.