Type Here to Get Search Results !

कोरोना बांधीत ७ जणांचा मृत्यू

जालन्यात जिल्हात दि.९ऑगस्ट रोजी कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ७ कोरोना बंधितांचा मृत्यू झाला. तर कोरोना बंधितांची संख्या २८०३ झाली. आता पर्यंत ९६ कोरोना बंधितांचा मृत्यू झाला आहेत. आणि १७४६ कोरोनामुक्त झाले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.