कोरोना बंधितांचा आकडा १६८१७ वर
August 10, 2020
0
औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना बांधीत रुग्णांची संख्या वाढतचं चालली आहेत. दि.१०ऑगस्ट रोजी ७४ नवे कोरोना बांधीत रुग्ण समोर आले. यात५५ रूग्ण शहरातील तर १९रूग्ण ग्रामीण भागातील आहेत. आता पर्यंत ५५४ कोरोना बंधित रुग्णांचा मृत्यू झाला.तर एकूण कोरोना बांधीत रूग्ण संख्या१६८१७ झाली.
Tags
