एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांचे आव्हान
August 26, 2020
0
औरंगाबाद : कोरोनामुळे बंद करण्यात आलेले मस्जित आता उघडण्यात येतील. एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी २ सप्टेंबर पासून मस्जित चालू करा असे आव्हान राज्य सरकार ला दिले. मस्जित उघडे नाही केले तर औरंगाबाद मध्ये पहिले मस्जित २ सप्टेंबर पासून उघडी करूच असे आव्हान केेलेे. तर १ सप्टेंबर हिंदू धर्मासाठी खूप मोठा दिवस आहे त्यामुळे १ सप्टेंबर पासुन मंदीरे ही चालू करा असे एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
Tags

