सोन्याच्या दरात ३०० रुपयांनी घट...
August 26, 2020
0
औरंगाबाद: खुशखबर...खुशखबर....दि.२६ ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरात ३०० रुपयाने घट झाली. त्यामुळे सोने खरेदी करताना ग्राहकांच्या चेहऱ्यावर हसू दिसून आले.सोन्याचा आजचा भाव ५१ हजार २०० रुपये झाला.अजून ही सोन्याच्या दरात घट होईल असे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.
Tags
