Type Here to Get Search Results !

हिंगोलीत पावसामुळे पिकांचे नुकसान



हिंगोली:  पावसाने पुन्हा एकदा हजरी लावली, चार दिवसांच्या उघडी नंतर दि. २६ ऑगस्ट रोजी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पिकांचे नुकसान होणार असल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.