औरंगाबाद चे नवे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
August 17, 2020
0
औरंगाबाद :गेल्या आठवड्याभरा पासून औरंगाबाद जिल्हाधिकारी पद रिक्त होते.आज दि.१७ रोजीऔरंगाबाद येथील महावितरणचे येथे कार्यरत असलेले सहव्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण यांची नियुक्ती औरंगाबाद जिल्हाधिकारी पदी झाली.
Tags
