'लय भारी' चा दिग्दर्शक निशिकांत कामत ... लय भारी माणूस हरवला
August 17, 2020
0
महाराष्ट्र: मराठी,हिंदी चित्रपट चा दिग्दर्शक निशिकांत कामत हे लिव्हर सिरोसीस आजार ने त्रस्त होते.गेल्या सतरा दिवसापासून हैदराबाद येथील Asia institute of gastroenterology मध्ये उपचार चालू होते.आज दि.१७ रोजी दुपारी त्यांचे निधन झाले. अनेक बॉलिवूड कलाकारांनी टीवटर वरून दुःख व्यक्त केले.
Tags
