औरंगाबाद : वेरूळ येथील घृष्णेश्वर महादेवाच्या मंदिरात श्रावण महिन्यातील शेवटच्या श्रावणी सोमवारी दर्शनासाठी भाविकांची मोठया संख्येने गर्दी बघायला मिळते.यंदा कोरोना महामारी मूळे सर्व तीर्थस्थाने,देवस्थाने, मंदिरे बंद ठेवण्यात आल्यामुळे भाविकांना यावर्षी दर्शनासाठी वंचितचं राहवे लागले.
