या १५ ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांनी ऑनलाईनच ध्वजारोहण बघितले आणि सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन च राष्ट्रीय गीत म्हंटले,भाषण केले,भक्तीगीत म्हंटले. कोरोना च्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे स्वतंत्र दिवस साजरी केला.
घरी रहा....सुरक्षित रहा
महाराष्ट्रातील तसेच मराठवाड्यातील जिल्यातील महत्त्वाच्या घडणाऱ्या घटना,
सर्वसामान्य जनतेचे ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य, आपल्या जवळपास घडणाऱ्या सामाजिक,राजकीय,आर्थिक,
शैक्षणिक, सांस्कृतिक घटनांचे वेध घेणारे.... तालुका स्तरापासून ते राज्य स्तरावरील ताज्या घडामोडी, सर्वसामान्यना न्याय मिळवून देणारे, अन्यायाला वाचा फोडणारे, आपल्या सर्वांनचे हक्काचे न्यूज चॅनल संपादक - सविता चंद्रकांत वाकडे( M.Phil. Mass Communication and Journalism)