जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी कोरोना मुक्त
August 12, 2020
0
कोरोना चा वाढता कहर रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करत असताना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना कोरोनाची लागण झाली होती. मागील १० दिवसा पासून जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डत उपचार सुरु होते.पण आता त्यांची प्रकृती चांगली झाली असून त्यांना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली.
Tags
