Type Here to Get Search Results !

संजय दत्त चा " सडक २" ट्रेलर रिलीज

संजय दत्त आता  पुन्हा एकदा नवीन दमदार भूमिकेत पाहिला मिळणार आहेत. महेश भट्ट ने निर्देशित केलेला " सडक २" चा ट्रेलर आज दि. १२ ऑगस्ट रोजी रिलीज झाला.या चित्रपटात मध्ये संजय दत्त सह आलीया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर पहिला मिळणार आहे. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.