यंदा १५ ऑगस्ट ऑनलाईन साजरी होणार...
August 12, 2020
0
औरंगाबाद: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शाळा बंद ठेवण्यात आले आहेत. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक शाळांनी विद्यार्थ्यांनचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी ऑनलाईन शाळा सुरू करून,नवीन अभ्यासक्रमला ही सुरुवात केली आहे. आणि आता १५ऑगस्ट म्हणजे स्वतंत्र दिन ही ऑनलाईन साजरी करणार आहे. तसेच स्वतंत्र दिना निमित्ताने घेण्यात येणारे उपक्रम जसे गायन,भाषण, चित्रकला असे अनेक उपक्रमात विद्यार्थ्यांना घरी राहून च सहभाग घेता येणार आहे.
Tags
