एमपीएससी परीक्षा २०२० चे सुधारित वेळापत्रक जाहीर
August 12, 2020
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा पुर्व परीक्षा २०२० चे नवीन वेळापत्रक जाहीर केले. १३ सप्टेंबर रोजी घेण्यात येणारी राज्य सेवा पुर्व परीक्षा आता २० सप्टेंबर २०२० रोजी घेतली जाईल. एमपीएससी च्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
Tags
