Type Here to Get Search Results !

सोन्याच्या दरात घसरण....

औरंगाबाद:  दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ होत असून आज दि.१२ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरात कमालीची घसरण झाली.सोन्याचा दर ५०००रू ने कमी झाला आहे. त्यामुळे सोन्याचा आज चा भाव ५२,०००० इतका झाला असे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.