राज्यात कोरोना बांधीत रुग्णांत वाढ
August 12, 2020
0
महाराष्ट्र राज्यात कोरोना चा कहर कायम असल्याचे दिसून येत आहेत. आज दि.१२ ऑगस्ट रोजी कोरोना बांधीत १२ हजार ७१२नवे रुग्ण तर ३४४ कोरोना बंधितांचा मृत्यू झाला.१३ हजार ४०८रुग्ण कोरोना मुक्त झाले.आणि सध्या कोरोना बांधीत रुग्ण संख्या ५ लाख ४८हजार ३१३ यांच्या वर उपचार सुरू आहे.
Tags
