Type Here to Get Search Results !

खत व बी-बियाणांची मोठया प्रमाणवर विक्री

औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. शेतकरी मंडळी ने आपल्या शेत कामाला सुरू केली असून खत व बी-बियाणे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर आणि खाजगी विक्री दुकानांवर  शेतकरी खरेदीसाठी येत आहे. यंदा खत व बी-बियाणांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याचे येथील खाजगी विक्री त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.