Type Here to Get Search Results !

एसटी बसच्या प्रवाशांची कोरोना तपासणी


औरंगाबाद: शहरात २०ऑगस्ट पासून एसटी महामंडळची बससेवा सुरु केली. एसटी महामंडळच्या बसने औरंगाबादेत येणाऱ्या प्रवाशांची दि.२३ऑगस्ट रोजी मध्यवर्ती बसस्थानकात तपासणी करण्यात आली, यामध्ये २९८ प्रवाशांची तपासणी केली त्यात १० प्रवाशांना कोरोनाची लागणं झाल्याचे दिसून आले.
अशी माहिती आगार व्यवस्थापक एस.ए .शिंदे यांनी दिली.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.