Type Here to Get Search Results !

रक्तदान शिबिराचे आयोजन…



औरंगाबाद : जिल्हा श्री गणेश महासंघ,संस्थान गणपती मंदिर ट्रस आणि राजाबाजार मिञ मंडळ यांच्या तर्फे दि.२३ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन सिटीचौक पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक वंदना मुळे यांच्या हस्ते झाले. या शिबिरात गणेशभक्तांनी उत्स्फूर्त पणे सहभागी होऊन रक्तदान केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.