Type Here to Get Search Results !

सोने -चांदीत पुन्हा एकदा घसरण...



औरंगाबाद : सोने-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली. दि.२४ ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरात ३०१ रुपये ने स्वस्त झाले. सोन्याचा भाव ५१७१५ रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. तर चांदी च्या दरात ४०१ रुपये ने स्वस्त झाले.चांदी चा भाव  एक किलो ६६६६६ रुपये झाले आहे,अशी माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.