Type Here to Get Search Results !

खैरें यांच्या कडूनही जलपूजन...

हर्सूल तलावाचे भाग्य खुलले. यंदाच्या पावसाळ्यात हर्सूल तलाव ओसंडून वाहणार आहे. तलावाची क्षमता २८ फुट असून, सध्या २५ फूट पाणी आहे आहे. त्यामुळे शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी  आपल्या सहकार्यासोबत सोमवारी सकाळी११:३०  वाजता जलपूजन केले. त्यावेळी त्यांच्या सोबत आ.प्रदीप जैस्वाल,माजी महापौर नंदकुमार घोडले, राजेंद्र जंजाळ, बाळासाहेब थोरात बन्सी जाधव, किशोर नागरे, रविकांत गवळी, सुनील वाकडे आदींची उपस्थिती होती. 
   एकाच दिवशी.. एकाच ठिकाणी ... वेगळ्या वेळेत हर्सूल तलावाचे जलपूजन दोनवेळा झाले.


 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.