Type Here to Get Search Results !

UPSC परीक्षेचा निकाल जाहीर..

केंद्रीय नागरी सेवा मुख्य परीक्षा२०१९ चा निकाल आज दि. ४ ऑगस्ट  रोजी जाहीर झाला. हरियाणा चा प्रदीप सिंग हा टॉपर राहिला आहे. नेहा बोसले १५ रँक पटकावला आणि महाराष्टातून टॉपर
राहीली आहे. ८२९ विद्यार्थ्यांनी केंद्रीय नागरी सेवा मुख्य परीक्षेत यश संपादन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.