Type Here to Get Search Results !

हर्सूल च्या पाण्याचे जलपूजन : जिल्हा प्रमुख अंबादास दानवे

ऐतिहासिक हर्सूल तलावातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली.त्यामुळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी आपल्या सहकार्यासोबत नारळी पौर्णिमा च्या निमित्ताने सोमवारी सकाळी ९:३० वाजता जलपूजन केले. आ. दानवे यांच्या सोबत जलपूजेला शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, उपशहरप्रमुख संजय हरणे, सुरेश फसाटे,बन्सी जाधव, प्रतिभा जगताप, मीना फसाटे आदिंची उपस्थिती होती.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.