Type Here to Get Search Results !

कोरोना आणि नवीन शैक्षणिक धोरण

सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बदलण्याचा योग्य निर्णय होता का?नवीन शैक्षणिक धोरण आणण्याचे सरकारने घाई का केली असावी. एकीकडे सर्व जग कोरोना च्या विखळ्यात अडकलेले आहे . सगळीकडे बिकट परिस्थिती असतांना. कोरोना सारख्या आजारावर काय करता येइल,कशी परिस्थिती सुधारेल यावर काय उपाययोजना करता येईल हे महत्वाचे होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.