मावळत्या सूर्याला निरोप देण्यासाठी.. आकाशातून बरसले मोती म्हणजेच पावसाच्या सरी आणि त्यासोबतच सप्तरंगी इंद्रधनुष्य. हे दृश्य बघून तो बघा सप्तरंगी इंद्रधनुष्य..... निसर्गाचे सौंदर्यच लय भारी .....
महाराष्ट्रातील तसेच मराठवाड्यातील जिल्यातील महत्त्वाच्या घडणाऱ्या घटना,
सर्वसामान्य जनतेचे ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य, आपल्या जवळपास घडणाऱ्या सामाजिक,राजकीय,आर्थिक,
शैक्षणिक, सांस्कृतिक घटनांचे वेध घेणारे.... तालुका स्तरापासून ते राज्य स्तरावरील ताज्या घडामोडी, सर्वसामान्यना न्याय मिळवून देणारे, अन्यायाला वाचा फोडणारे, आपल्या सर्वांनचे हक्काचे न्यूज चॅनल संपादक - सविता चंद्रकांत वाकडे( M.Phil. Mass Communication and Journalism)