Type Here to Get Search Results !

खुशखबर....सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण

औरंगाबाद : सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाल्याचे दिसून आले आहेत.आज दि.20 ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरात कमालीची घसरण झाली.सोन्याचा दर ६८४ रू ने कमी झाला आहे. त्यामुळे सोन्याचा आज चा भाव ५१ हजार ९३८ इतका झाला असे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.