Type Here to Get Search Results !

आतुरतेने वाट पाहत असलेल्या गणरायाचे आज आगमन...

औरंगाबाद:आतुरतेने वाट पाहत असलेल्या गणरायाचे आज आगमन...गणेशोत्सवाला आज दि.२२ऑगस्ट पासून सुरुवात झाली.लाडक्या बाप्पा ला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी गणेशभक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून आले. टीव्ही सेंटर येथील बाजारात श्री ची मूर्ती,पूजेसाठी लागणारे साहित्य, फळ,फुले, केळीची पाने,इत्यादी विकत घेताना भाविकांची गर्दी दिसून येत आहे.






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.