दहावी चा ९६.५१% निकाल.. लातुर टॉपर
July 30, 2020
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत लातुर विभागीय मंडळात निकालाच्या बाबतीत लातुर जिल्हा अव्वलस्थानी राहिले आहेत. ४० हजार ११९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि १६ हजार १९० विद्यार्थ्यांनी विशेष प्रविण मिळवले. १२ हजार ८८० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. ७ हजार १५५ दुसऱ्या श्रेणीत आणि ३८ हजार ११९ हे उत्तीर्ण झाले. जिल्ह्यातील टक्केवारी ९६.५१% इतकी आहे.
Tags