पावसाच्या रिमझिम सरी...
July 30, 2020
0
शहरात बुधवारी सायंकाळी रिमझिम पावसाने हजरी लावली.उष्णतेच्या त्रासा पासून लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.चिकलठाणा वेधशाळेत रात्री८:३० वाजेपर्यंत ५.६ मी.मी पावसाची नोंद झाली. औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्यात गुरुवारी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Tags