Type Here to Get Search Results !

आयटीआय च्या ८५ जागा अजून ही रिक्त

औरंगाबाद : शासकीय आयटीआय मध्ये प्रवेशाच्या पाच फेऱ्यानंतर ८५८ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले, आणि १४२ जागा रिक्त राहिल्यामुळे
१६ जानेवारी पर्यंत या जागांसाठी संस्थास्थरावरिय समुपदेशन फेरी राबविण्यात आली होती. त्यामध्ये फक्त ५७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून ८५ जागा अजून  रिक्त आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.