Type Here to Get Search Results !

एसटी महामंडळा तर्फे सुरक्षितता मोहीम

औरंगाबाद : एसटी महामंडळा तर्फे १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान सुरक्षितता मोहीम राबवली जाणार आहे, या मोहिमचे सोमवारी दुपारी ४ वाजता विभाग, आगार पातळीवर उदघाटन करण्यात येणार आहे. विविध जनजागृतीपर उपक्रम या मोहिमेत राबविण्यात येणार आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.