Type Here to Get Search Results !

१७ नंबर अर्ज भरण्यासाठी ची मुदतवाढ २५ जानेवारी पर्यंत

औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक च्या इयत्ता बारावी परीक्षा व दहावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खाजगीरीत्या अर्ज क्र.१७भरून परीक्षा देत येते.हा अर्ज ऑनलाईन भरण्याबाबत २५ जानेवारी पर्यंत मुदतवाढ दिल्याचे मंडळ सचिवांनी कळविले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.