जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन
December 05, 2020
0
मनोरंजन : झी मराठी वाहिनी वरील "अंग बाई सासूबाई"या मालिकेत दत्ताची भूमिका साकारणारे आजोबा ,जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे वयाच्या ८३ वर्षी निधन झाले. त्यांनी आता पर्यंत २०० चित्रपटात आणि १५०नाटकात अभिनय केला आहे.
Tags
