जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन
September 22, 2020
0
मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले. आशालता या अलका कुबल यांच्या 'आई माझी काळूबाई' या मालिकेच्या चित्रीकरणासाठी सातारा जिल्ह्यात आल्या होत्या. याच ठिकाणी त्यांना कोरोना ची लागण झाल्याने त्यांना साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.त्या ७९वर्षांच्या होत्या.
Tags
