Type Here to Get Search Results !

आठ कोरोना बधितांचा मृत्यू..

बीड :  जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव वाढतं असून मंगळवारी आठ कोरोना बांधितांचा मृत्यू झाला. तर १७३ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आता पर्यंत ५ हजार ७४८ कोरोना बांधीतांची संख्या झाली आहे. तर ४ हजार ४२ जणांनी कोरोना वर मात केली आहे.


Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.