Type Here to Get Search Results !

सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी...

 
औरंगाबाद: सोन्याच्या दरात रोज घट होताना दिसून येत आहेत.दि.२५ऑगस्ट रोजी सोन्याचा भाव ५१,५०० झाला.त्यामुळे ग्राहकांची सोने खरेदी करण्यासाठी गर्दी होत असल्याचे तेथील व्यापाऱ्यांनी सांगितले. सोन्याच्या दरात अजून घट होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.