Type Here to Get Search Results !

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण



औरंगाबाद: विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हस्ते महावितरण प्रादेशिक कार्यालयाच्या परिसरात सोमवारी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महावितरण चे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अधीक्षक अभियंता मोहन काळोगे, यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.