तर दुसरीकडे माजलगाव तालुक्यातील नाकले पिंपळगाव येथील शंकर गणपतराव थावरे (४८)या शेतकऱ्यांने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी घडली.
शेतकऱ्यांची आत्महत्या
August 06, 2020
0
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील साळेगाव येथील राहुल श्रीमंत घटूळे(३०) या शेतकऱ्यांने नापीक आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून ३ऑगस्ट रोजी विष प्राशन केले होते अंबाजोगाई च्या स्वाराती रुग्णालयात उपचारादरम्यान ५ ऑगस्ट पहाटे त्यांचा मृत्यू झाला.
Tags
