३७८रू मजूरी द्या
August 10, 2020
0
बीड: पाटोदा येथील ऊसतोडणी चे कामगार असतात. त्या कामगारांना त्यांच्या कष्टाची किंमत कमी मिळते. त्या कामगारांना त्यांच्या कामाचा योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे. कराराप्रमाणे हार्वेस्टिंग मशीन प्रमाणे उसतोडी मजुरास ३७८ रुपये मजुरी मिळावी, अशी मागणी आ.सुरेश धस यांनी डोंगरकिणही येथे बैठकीत केली.
Tags
