Type Here to Get Search Results !

कंटेनरच्या धडकेमुळे एकाचा जागीच मृत्यू

कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे रस्ता ओलांडत असतांना कंटेनरने धडक दिल्याने मारोतराव यादवराव करे यांचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान घडली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.