Type Here to Get Search Results !

शाळेतील मुख्याध्यापकाना नोटीस...

देवगाव फाटा : शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहण्याचे आदेश देऊनही त्याकडे दूर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांना नोटीस देण्यात आली.
प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांनी पालकांची शैक्षणिक कामासाठी गैरसोय ठळण्यासाठी सर्व जिल्हा परिषद शाळा सकाळी १० ते दुपारी ४:१५वाजे दरम्यान सुरु ठेवण्याचे आदेश मुख्यध्यापकाना व शिक्षकांना दिले होते. असे असताना देखील अनेक शाळा उघडल्या जात नसल्याच्या  तक्रारी पालकांनी केल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.