Type Here to Get Search Results !

औरंगाबाद ही यूपीएससीत मागे नाही....

औरंगाबाद जिल्ह्यातील सुमित महाजन याने केंद्रीय नागरी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशातून(२१४) वा रँक मिळवून यश मिळवले.
सुमित ने कोणते ही क्लासेस न लावता अभ्यास केला.तो तीन वेळा मुलाखती पर्यंत पोहचला,पण यश काही पदरी पडले नाही. त्याने खचून न जाता पुन्हा पुन्हा परीक्षा दिली. अखेर सहाव्या प्रयत्नांत त्याने यश खेचून आणले.
     नेहा किर्दक एमबीबीएस  ची विद्यार्थीनीअसून तीने  पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत (३८३) वा रँक प्राप्त करून यश गाठले. नेहा ही औरंगाबादची आहे, कोणतेही कोचिंग क्लास न लावता फक्त ऑनलाईन अभ्यासाचा सराव करत तीला हे यश मिळवता आले. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.