Type Here to Get Search Results !

हर्सूल तलाव एक पर्यटन स्थळ...

ऐतिहासिक हर्सूल तलाव यंदा तब्बल १४ वर्षानंतर ओसंडून वाहत आहे. कोरोनामुळे घरात बसून कंटाळलेले नागरिक तलावाचे पाणी पाहण्यासाठी येत आहेत. हे पाणी पाहण्यासाठी सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी होत आहेत. ही गर्दी बघता जणू हर्सूल तलाव एक पर्यटन स्थळ बनले असावे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.